About Us


शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक आहे. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत चांगले उत्पादन घेणे सोपे झाले आहे. तरीदेखील मातीची पोषकता कशाप्रकारे टिकुन राहिल यावर आम्ही सतत प्रयत्न करत असतो. शेतकर्‍यांना चांगले व भरघोस उत्पन्न घेता यावे यासाठी आम्ही गेल्या 42 वर्षापासुन शेतकर्‍यांच्या सेवेत कार्यरत आहोत. शेतकर्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन मातीची उत्पादन क्षमता टिकुन राहावी, तसेच चांगले उत्पन्न यावे म्हणुन आम्ही शेतकर्‍यांसाठी उच्च दर्जाची खते उपलब्ध करुन देण्यात नेहमीच तत्पर असतो.


नामवंत रासायनिक खते कंपन्यांचे आधिकृत होलसेल विक्रेते

१) स्मार्ट केम टेकनॉलॉजिस्ट लिमिटेड (महाधन )
२) कृषक भारती कॉपरेटिव्ह लिमिटेड (कृभको)
३) इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL )
४) पारादीप फॉस्फेट लिमिटेड भुनेश्वर (PPL )
५) इंडियन फार्मस फर्टिलिसर को आप लिमिटेड (Indian Farmer Fertiliser Co Op Limited)
६) झुआरी अग्रो केमिकल गोवा
७) नॅशनल सीड्स कॉपरेशन (नवी दिल्ली )(NSC )
८) रामा फॉस्फेट लिमिटेड (पुणे )
९) K+S जर्मनी
१०) आर एम फॉस्फेट्स & केमिकल्स (R M Phosphates & Chemicals)
११)अक्षत फर्टिलायझर (Akshat Fertilizer रायपूर ,छत्तीसगड )
१२) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत, कृषी विभाग(MAIDC)
१३) इंडस बायोटेक लिमिटेड सांगली
१४) वेदांत फर्टिलिजर्स इंडिया प्रा. लि.
१५)भाग्योदय ट्रेडिंग कॉ धुळे

Our Vision

शेतकर्‍याच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी आणि शेतीची साधने, ग्रामीण गरजा-आधारित उत्पादने आणि इतर विविध व्यवसायांमध्ये भागधारकांचे मूल्य वाढविणार्‍या इतर व्यवसायात विशिष्टतेद्वारे त्यांचे परतावा वाढविणारी जागतिक स्तरीय संस्था होण्यासाठी.

Our Mission

शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान मिळून देणे तसेच खतांची योग्य ती माहिती देणे.

Our Strengths

100+

Happy Farmers


50+

New Techniques


20+

Products


15+

Our Clients